अहमदनगर(प्रतिनिधी) संविधान दिना निमित्त राष्ट्रीय बहुजन विकास संघटना व प्रजा सुराज्य चॅरीटेबल ट्रस्ट यांनी वसई मुंबई, हुतात्मा स्मारक येथे...
अहमदनगर(प्रतिनिधी)
संविधान दिना निमित्त राष्ट्रीय बहुजन विकास संघटना व प्रजा सुराज्य चॅरीटेबल ट्रस्ट यांनी वसई मुंबई, हुतात्मा स्मारक येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या प्रसंगी एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी (पक्ष ) चे संस्थापक अध्यक्ष तथा आदिवासिंचे हृदय सम्राट श्री. रेवननाथ जाधव यांना " एकलव्य समाज भुषण पुरस्कार आमदार श्री. राजेशजी पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला आहे.
या प्रसंगी श्री. शरदजी आण्णासाहेब तिगोटे तसेच राज्य कोर कमिटी अध्यक्ष श्री.देविदास चौधरी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. बाळासाहेब सोळुंके, श्री. डॉ. राहुल आहिरे, श्री. मुकेशजी नेतकर, श्री. तुषार आहिरे, मा. श्री. अशोक नाईक, श्री. विजय पिंपळे, माजी. सभापती, पंचायत समिती सिन्नर सौ. सुमनताई बर्डे, माजी सरपंच मुसळगांव सौ.सुनीता मोरे, नाशिक जिल्हा शाखा पदाधिकारी आदी उपस्थितीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत