कृषी कन्यांनी केला साजरा "संविधान दिन " - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कृषी कन्यांनी केला साजरा "संविधान दिन "

  सात्रळ(वेबटीम) सात्रळ पंचक्रोशीतील सोनगाव येथे  आलेल्या  भानस हिवरे येथील कृषी महाविद्यालयातील  कृषी  कन्यांनी ग्रामीण कृषी जागृता  व कृषी...

 सात्रळ(वेबटीम)



सात्रळ पंचक्रोशीतील सोनगाव येथे  आलेल्या  भानस हिवरे येथील कृषी महाविद्यालयातील  कृषी  कन्यांनी ग्रामीण कृषी जागृता  व कृषी औद्योगिक कार्यानुभव  2022-2023 अंतर्गत अनापवाडी, सोनगाव येथील जिल्हा परिषदेच्या  प्राथमिक  शाळेत " संविधान दिन "साजरा  करून संविधाना बद्दल माहिती विध्यार्थाना  दिली.


 आपल्या  देशाच्या  संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब  आंबेडकर  यांचे मोठे योगदान  असल्यामुळे,  त्यांना  आदरांजली  वाहणाच्या दृष्टीने  संविधान  दिन साजरा केला जातो. पाश्चिमात्य  संस्कृती  च्या युगात देशातील युवकांमध्ये  संविधानाची मूल्य  जपणे  हेच मूल्य  असल्याचे कृषी कन्या शितल कुल्लाळ, तेजस्विनी  पाटील, प्रियांका  येवले  यांनी नमूद केले. 


याप्रसंगी  अनापवाडी  जिल्हा परीषद  प्राथमिक  शाळेचे मुख्याधापक  घोलप, माजी शिक्षक सदाशिव  अंत्रे, वायदंडे, अनाप मॅडम, व विधार्थी  विद्यार्थिनी  उपस्थित  होते. भानस हिवरे येथील  कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अतुल  दरंदले, कार्यक्रम  सम्वयनाक प्रा. एम . आर. माने, प्रा.करपे मॅडम, प्रा. सोंजे  यांनी कृषी कन्यांना  मार्गदर्शन  केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत