राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले असून मंगळवारी तहसील कार्यालयात सकाळी १० पासुन मत...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले असून मंगळवारी तहसील कार्यालयात सकाळी १० पासुन मतमोजणी सुरू होणार आहे .एकुण ८ फेऱ्यात व ५ टेबलवर होणाऱ्या मतमोजणीत सर्वात शेवटी तुळापूर ग्रामपंचायतचा निकाल लागणार आहे.
राहुरी तालुक्याचे तहसिलदार एफ.आर.शेख व प्रशासकीय पथकाने मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीचे नियोजन केले आहे .
* मतमोजणी फेरी तक्ता*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत