देवळाली प्रवरातील हॉटेल उपसरपंच येथे खवय्यांसाठी सर्व प्रकराचा नाश्ता एकाच ठिकाणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील हॉटेल उपसरपंच येथे खवय्यांसाठी सर्व प्रकराचा नाश्ता एकाच ठिकाणी

देवळाली प्रवरा(वेबटीम) समोसा, दाबेली,  पाणी पुरी, रगडा   हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते .. आता हा नाश्ता देवळाली प्रवरा शहरातील ...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



समोसा, दाबेली,  पाणी पुरी, रगडा   हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते .. आता हा नाश्ता देवळाली प्रवरा शहरातील सोसायटी डेपो येथे हॉटेल उपसरपंच येथे ग्राहकांसाठी मिळणार आहे.

 देवळाली प्रवरा शहरात वडा-पाव, भजे या व्यतिरिक्त खमंग व रुचकर नाश्ता मिळत नसल्याने ग्राहकांची परवड व्हायची.हीच ओळख ओळखून हॉटेल उपसरपंच येथे आता ग्राहकांसाठी नाश्ता सेंटर सुरू करण्यात आले असून या ठिकाणी गुळाच्या चहाबरोबर समोसा, दाबेली,  पाणी पुरी, रगडा, समोसा-रगडा, व्हेज राईस आदी नाश्ता उपलब्ध आहे. उपसरपंच हॉटेल देवळाली प्रवरातील नाश्ता पॉइट बनला आहे. खवय्यांसाठी एकाच ठिकाणी नाश्ता उपलब्ध होत असल्याने समाधान व्यक्त होते.

 *ADVT*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत