श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर येथील संभाजीराव (भाई) शामराव कांबळे (वय -६९) यांचे आज पहाटे ५ वा. हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्य...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर येथील संभाजीराव (भाई) शामराव कांबळे (वय -६९) यांचे आज पहाटे ५ वा. हृदयविकाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार २ डिसेंबर रोजी रोजी दुपारी ३ वा. शाम निवास, उदय पॅलेस मागे, वॉर्ड नं.६, सुभाष कॉलनी, श्रीरामपूर येथील निवासस्थानापासून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, पाच बंधू, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.
प्रगतशील शेतकरी श्री.दत्तात्रय कांबळे, उदय पॅलेसचे मालक शिवाजी कांबळे, श्रीरामपूर न.प. चे माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, सुनिल कांबळे व उदय कांबळे यांचे बंधू तर तारक कांबळे व गौरव कांबळे यांचे वडील होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत