अहमदनगर(वेबटीम) माजी खा. व माजी आ.तुकाराम गंगाधर गडाख यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे वयाच्या ६९व्या वर्षी निधन झाल्य...
अहमदनगर(वेबटीम)
माजी खा. व माजी आ.तुकाराम गंगाधर गडाख यांचे निधन झाले आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे वयाच्या ६९व्या वर्षी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
माजी खा.तुकाराम गडाख हे नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथील मुळचे रहिवासी होते.
आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पानसवाडी येथे करण्यात येणार आहे. अतिशय धार्मिक, आपुलकी व जनेतेप्रति विश्वास असलेले व्यक्तिमत्व हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत