राहुरी फॅक्टरी येथे नव्याने सुरू होणाऱ्या राहुरी अर्बन पतसंस्थेस जिल्हा उपनिबंधक पुरी यांची भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथे नव्याने सुरू होणाऱ्या राहुरी अर्बन पतसंस्थेस जिल्हा उपनिबंधक पुरी यांची भेट

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथे येत्या ५ डिसेंबरला नव्याने सुरू होणाऱ्या  दि राहुरी अर्बन पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास  जिल्ह...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथे येत्या ५ डिसेंबरला नव्याने सुरू होणाऱ्या  दि राहुरी अर्बन पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास  जिल्हा उप निबंधक गणेशजी पुरी यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.


 यावेळी त्यांचा डॉक्टर केमिस्ट पतसंस्थेचे चेअरमन डॉ.विलास पाटील , दि. राहुरी अर्बन संस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे, श्री.अशोक करपे  संचालक श्री.किशोर थोरात डाॅ.वाकचौरे आदिनी सन्मान केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत