राहुरी पोलीसांना दिली मानवी हक्क शपथ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी पोलीसांना दिली मानवी हक्क शपथ

  राहुरी(वेबटीम)  राहुरी पोलीस ठाण्यातील  सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना मानवी हक्क दिनाच्याचे अनुषंगाने मानवी हक्क शपथ देण्यात आली आहे....

 राहुरी(वेबटीम)




 राहुरी पोलीस ठाण्यातील  सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना मानवी हक्क दिनाच्याचे अनुषंगाने मानवी हक्क शपथ देण्यात आली आहे.


पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नार्हेडा व पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील यांनी मानवी हक्क शपथ दिली.



 यावेळी राहुरी पोलीस ठाणे व तहसील कार्यालयातील कर्मचारी व नागरिक उपस्थित  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत