जिल्हाधिकारी सालीमठ यांचा माजीमंत्री कर्डिलेंकडून सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्हाधिकारी सालीमठ यांचा माजीमंत्री कर्डिलेंकडून सन्मान

अहमदनगर(वेबटीम) अहमदनगर नवनियुक्त जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा आज माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सन्मान केला. जिल्हाधिकारी डॉ.राज...

अहमदनगर(वेबटीम)



अहमदनगर नवनियुक्त जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा आज माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सन्मान केला.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी नवी मुंबई येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी सिद्धाराम सालीमठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसापूर्वी सिद्धाराम सालीमठ यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.


आज जिल्हाधिकारी कार्यालयात माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांचे स्वागत करून सन्मान केला. यावेळी चिंचविहिरे येथील शिवाजीराव कर्डिले मित्र मंडळाचे अध्यक्ष मारुती नालकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत