राहुरी बाजार समिती निवडणूक अपडेट बघा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी बाजार समिती निवडणूक अपडेट बघा

  *आवाज जनतेचा राहुरी बाजार समिती निकाल* @ *विविध सेवा सोसायटी सर्वसाधारण ७ जागा* @ महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ) दत्तात्रय यादव कवाने - विजयी...

 *आवाज जनतेचा राहुरी बाजार समिती निकाल*



@ *विविध सेवा सोसायटी सर्वसाधारण ७ जागा* @


महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)

दत्तात्रय यादव कवाने - विजयी 684

बाळासाहेब रखमाजी खुळे -विजयी724

 रखमाजी बन्सी जाधव - विजयी696

अरुण बाबुराव तनपुरे - विजयी814

विश्वास धोंडिराम पवार - पराभूत661

महेश केरू पानसरे - विजयी

नारायण धोंडिराम सोनवणे - पराभूत663


 भाजप (विकास मंडळ)

संदिप लक्ष्मण आढाव - पराभूत 596

सत्यजित चंद्रशेखर कदम - विजयी665

किरण वसंत कोळसे -पराभूत538

महेंद्र नारायण तांबे - पराभूत598

शामराव शंकरराव निमसे - विजयी670

भगीरथ दगडू पवार - पराभूत531

उदयसिंह सुभाष पाटिल - पराभूत590


(वरील मतदारसंघात फेरमतमोजनी सुरू आहे)




*विविध सोसायटी महिला राखीव २ जागा*


महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)

शोभा सुभाष डुकरे- वीजयी 709

सुनीता रावसाहेब खेवरे-विजयी 808


भाजप (विकास मंडळ)

उज्वला राजेंद्र साबळे 600 पराभूत

उषा ज्ञानदेव मांगुडे 576 पराभूत


*विविध सेवा सोसायटी इतर मागास प्रवर्ग  १ जागा* 


महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)

दत्तात्रय निवृत्ती शेळके- विजयी697

भाजप (विकास मंडळ)

दत्तात्रय नारायण खुळे -पराभूत589


*विविध सेवा सोसायटी विमुक्त जाती भटक्या जमाती १*


महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)

रामदास परसराम बाचकर - विजयी-763

भाजप (विकास मंडळ)

आशिष विठ्ठल बिडगर-पराभूत509


*ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण २ जागा*


महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)

मंगेश जालिंदर गाडे- विजयी-478

शारदा किसन आढाव- विजयी-458


भाजप (विकास मंडळ)

अमोल साहेबराव भनगडे-पराभूत-311

विराज तान्हाजी धसाळ-पराभूत-337


*ग्रामपंचायत मतदार संघ अनुसूचित जाती जमाती १ जागा*


महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)

मधुकर प्रभाकर पवार-विजयी-466


भाजप ( विकास मंडळ)

नंदकुमार लक्ष्मण डोळस-पराभूत-338


*ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिक दुर्बल घटक १ जागा*


महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)

गोरक्षनाथ तुकाराम पवार- विजयी-443


भाजप (विकास मंडळ)

सुरेश पंढरीनाथ बानकर-पराभूत-365


*व्यापारी आडत मतदार संघ २ जागा*


महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)

चंद्रकांत प्रभाकर पानसंबळ- विजयी-308

सुरेशलाल बन्सीलाल बाफना- विजयी-312


भाजप(विकास मंडळ)

राजेंद्र सखाहरी वालझाडे-पराभूत-19

दिपक अरविंद मेहेत्रे-पराभूत-15


*हमाल मापाडी मतदार संघ १*

महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)

मारुती रंगनाथ हारदे- विजयी-171

भाजप (विकास मंडळ) 

शहाजी दादा तमनर-पराभूत61



*ठळक घडामोडी*


*सोसायटी मतदारसंघात फेरमतमोजनीची  जनसेवा मंडळाची मागणी, निवडणूक अधिकारी यांच्याकडून मोजणी  रक्कम भरल्यानंतर फेरमतमोजनी सुरू करण्याचा निर्णय 


*भाजपच्या केवळ दोन जागा


*उदयसिंह पाटील, अमोल भनगडे, सुरेश बानकर  या दिगग्ज उमेदवारांचा पराभव 

*जनसेवा कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष

*तनपुरे समर्थकांकडून तालुका आमचा , किंगमेकर आमचा पोस्ट व्हायरल करून विखे यांना टोला

*देवळालीत सत्यजित कदम तर टाकळी मियात शाम निमसे समर्थकांत आनंदाचे वातावरण



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत