राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ प्रसिद्ध, दानशूर व्यापारी स्व. पवनकुमार दौलतराम सेठी यांचे आज राहुरी ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ प्रसिद्ध, दानशूर व्यापारी स्व. पवनकुमार दौलतराम सेठी यांचे आज राहुरी येथील "पवनकुंज निवास"येथे निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी राहुरी गणपती घाट येथे सकाळी 9 वाजता होणार आहे.
उद्योजक विजयकुमार सेठी ,व संजय कुमार सेठी यांचे ते वडील होत


कोणत्याही टिप्पण्या नाहीत