राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावरील वाणीमळा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाल्याची घटना...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावरील वाणीमळा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडली.
आज दुपारी १ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण मुलगा व एक महिला जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला असून दोन्ही मयत व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतदेह शिवबा प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेद्वारे शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
(सविस्तर माहिती लवकरच)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत