राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी फॅक्टरी येथील डी पॉल स्कुल शेजारी असलेल्या भगवती पार्क येथे प्रस्तावित कलेक्टर एन. ए. प्लॉटसाठी हनुमानजयंत...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
राहुरी फॅक्टरी येथील डी पॉल स्कुल शेजारी असलेल्या भगवती पार्क येथे प्रस्तावित कलेक्टर एन. ए. प्लॉटसाठी हनुमानजयंतीपासून बुकिंग सुरू झाली असून ४२ पैकी जवळपास निम्म्यापेक्षा अधिक प्लॉट बुकिंग केले असून आज अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर प्लॉट बुकिंग केली जाणार असून या संधीचा इच्छुकांनी फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
६० फुटी डांबरी रोडलगत हे प्लॉट असून प्लॉटची रचना वास्तूशास्त्रानुसार असून सर्व अंतर्गत रस्ते ३० फूट राहुरी फॅक्टरी येथील डी पॉल स्कुल शेजारी असलेल्या भगवती पार्क येथे प्रस्तावित कलेक्टर एन. ए. प्लॉट विक्रीसाठी बुकिंगला गेल्या काही दिवसांपासून प्रारंभ झाला आहे.
अनेकांनी या ठिकाणी प्लॉट खरेदीसाठी पसंती दिली.आता मोजकेच प्लॉट शिल्लक असून अक्षय तृतीयेनिमित्त खास बुकिंग केली जाणार आहे.
तरी बुकिंगसाठी साठी इंजिनीअर शशिकांत खाडे मो-९५४५७६४०४४, योगेश शित्रे मो-८०५५७९७६७६, गजानन कोहकडे ९९६०३३२२०९ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत