राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

राहुरी/वेबटिम:- राहुरी बाजार समितीची निवडणूक येत्या २८ एप्रिलला पार पडणार असून आज अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप प्रणित विकास मंड...

राहुरी/वेबटिम:-

राहुरी बाजार समितीची निवडणूक येत्या २८ एप्रिलला पार पडणार असून आज अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप प्रणित विकास मंडळ व महाविकास आघाडी प्रणित जनसेवा मंडळाच्या अनेक इच्छूक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे.एकूण १८ जागांसाठी भाजप व महाविकास आघाडी मध्ये लढत होणार आहे.

*असे आहे उमेदवार*

*विविध सेवा सोसायटी सर्वसाधारण ७ जागा*

महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)

अरुण बाबुराव तनपुरे

महेश केरू पानसरे

बाळासाहेब रखमाजी खुळे

दत्तात्रय यादव कवाने

नारायण धोंडिराम सोनवणे

विश्वास धोंडिराम पवार

रखमाजी बन्सी जाधव

 *भाजप (विकास मंडळ)*


उदयसिंह सुभाष पाटिल

सत्यजित चंद्रशेखर कदम

शामराव शंकरराव निमसे

संदिप लक्ष्मण आढाव

महेंद्र नारायण तांबे

भगीरथ दगडू पवार

किरण वसंत कोळसे


*विविध सोसायटी महिला राखीव २ जागा*


*महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)*

शोभा सुभाष डुकरे

सुनीता रावसाहेब खेवरे


*भाजप (विकास मंडळ)*


उज्वला राजेंद्र साबळे

उषा ज्ञानदेव मांगुडे


*विविध सेवा सोसायटी इतर मागास प्रवर्ग  १ जागा* 

*महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)*

दत्तात्रय निवृत्ती शेळके


*भाजप (विकास मंडळ)*

दत्तात्रय नारायण खुळे


*विविध सेवा सोसायटी विमुक्त जाती भटक्या जमाती १*

*महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)*

रामदास परसराम बाचकर


*भाजप (विकास मंडळ)*

आशिष विठ्ठल बिडगर

*ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण २ जागा*

*महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)*

मंगेश जालिंदर गाडे

शारदा किसन आढाव


*भाजप (विकास मंडळ)*

अमोल साहेबराव भनगडे

विराज तान्हाजी धसाळ


*ग्रामपंचायत मतदार संघ अनुसूचित जाती जमाती १ जागा*

*महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)*

मधुकर प्रभाकर पवार

*भाजप ( विकास मंडळ)*

नंदकुमार लक्ष्मण डोळस

*ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिक दुर्बल घटक १ जागा*

*महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)*

गोरक्षनाथ तुकाराम पवार


*भाजप (विकास मंडळ)*

सुरेश पंढरीनाथ बानकर


*व्यापारी आडत मतदार संघ २*


*महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)*


चंद्रकांत प्रभाकर पानसंबळ

सुरेशलाल बन्सीलाल बाफना


*भाजप(विकास मंडळ)*

राजेंद्र सखाहरी वालझाडे

दिपक अरविंद मेहेत्रे


*हमाल मापाडी मतदार संघ १*


*महाविकास आघाडी(जनसेवा मंडळ)*

मारुती रंगनाथ हारदे

*भाजप (विकास मंडळ)*

शहाजी दादा तमनर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत