राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येथील ताहाराबाद रोड येथील श्री मेळावणे कॉम्प्लेक्स मधील साई सेवा मेडिकल शेजारी विराज कलेक्शन जेन्ट्स स्पेशल या कपड्य...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
येथील ताहाराबाद रोड येथील श्री मेळावणे कॉम्प्लेक्स मधील साई सेवा मेडिकल शेजारी विराज कलेक्शन जेन्ट्स स्पेशल या कपड्याच्या नूतन दालनाचा उद्या गुरुवार २५ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता गुरुपुष्यामृत योगाच्या शुभमुहूर्तावर विवीध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या कपड्याच्या दालनात नामांकित कंपनीचे शर्ट, टी शर्ट, आरमानी, जीन्स, नाईट पॅन्ट, नाईट ड्रेस, बरमोडा, बनियन, अंडरविअर योग्य दरात मिळणार आहे.
तरी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन शाम दगडू पाटेकर, रोहित शाम पाटेकर,विशाल शाम पाटेकर, चि.विराज रोहित पाटेकर व समस्त मित्र परिवार यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत