राहुरी फॅक्टरी येथे गुरूदत्त टू व्हीलर सर्व्हिसिंग सेंटर व स्पेअर पार्ट दालनाचा शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथे गुरूदत्त टू व्हीलर सर्व्हिसिंग सेंटर व स्पेअर पार्ट दालनाचा शुभारंभ

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  राहुरी फॅक्टरी येथील आर्या ऑटोमोबाईल्सचे गुरुदत्त टू व्हीलर सर्व्हिसिंग सेंटर व स्पेअर पार्ट दालनाचा उद्या सोमवार दि...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 राहुरी फॅक्टरी येथील आर्या ऑटोमोबाईल्सचे गुरुदत्त टू व्हीलर सर्व्हिसिंग सेंटर व स्पेअर पार्ट दालनाचा उद्या सोमवार दि.२९ मे रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.


नगर-मनमाड मार्गावरील साई कॉम्प्लेक्स येथील ओंकार हॉस्पिटल शेजारी नव्याने सूरु झालेल्या गुरुदत्त टू व्हीलर सेंटर व स्पेअर पार्ट दालनाचा शुभारंभ अहमदनगर महानगरपालिकेचे गटनेते तथा देवाज ग्रुपचे संस्थापक स्वप्नीलभाऊ  शिंदे व  जगवार ग्रुपचे अध्यक्ष राजुभाऊ शेटे  यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.


 या दालनात सर्व प्रकारचे टू व्हीलर स्पेअर परत व ऑइल योग्य दरात मिळणार असून नामांकित कामगारांकडून दुचाकी सर्व्हिस व्यवस्था दिली जाणार आहे.


तरी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन अमित भारत पाटील यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत