राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रात नावलौकिक प्राप्त असलेल्या ब्राम्हणगाव भांड विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी ब...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रात नावलौकिक प्राप्त असलेल्या ब्राम्हणगाव भांड विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी बाळासाहेब विश्वनाथ काळे तर व्हा. चेअरमन पदी रोहीदास दगडू भांड यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
चेअरमन पदासाठी सूचक म्हणून रमेश वारुळे सर यांनी सुचना केली तर गोवर्धन मुसमाडे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदासाठी सूचक म्हणून संजय देवकर यांनी सूचना मंडलिक तर पंढरीनाथ शिंदे अनुमोदन दिले .
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती शेख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव विश्वासराव पवार व बबनराव लाळगे यांनी काम पाहिले.
यावेळी संचालक गोवर्धन मुसमाडे , रमेश वारुळे सर , ज्ञनदेव काळे , शिवाजी वारुळे , सोमनाथ गायकवाड , नामदेव अडसूळ सर ,पंढरीनाथ शिंदे सर ,संजय देवकर , राजेंद्र साळवे , सौ. विजया गोसावी ,सौ .बेबीताई काळे सरपंच राजेंद्र पवार उपसरपंचरवी वारुळे ,सोमनाथ काळे रवींद्र राजुळे , जालिंदर काळे ,भानूदास माळी ,चंद्रकांत देवकर ,संजय साळवे व संस्थेचे सभासद एकनाथ काळे , डॉ.वारुळे,शिवाजी गोसावी ,राजू काळे,धनंजय गायकवाड , दिलीप म्हसे, पोपट काळे , सोपान काळे ,सोन्याबापू काळे, बी.आर. शिंदे,प्रभाकर जाधव , आण्णासाहेब काळे, शामराव वारुळे , विलास काळे , अँड.इंद्रभान काळे , सुनील देवकर ,एकनाथ अडसुळ , रणजित काळे ,भाऊसाहेब गागरे ,गोरख काळे , नाथापाटील काळे ,सुभाष काळे ,सोपान वैद्य , सुरेश देवकर ,रमेश म्हसे, दिलीप वारुळे , आण्णाभाऊ वारुळे ,रामभाऊ नरसाळे, माऊली भांड आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत