Kya News च्या अनावरण सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

Kya News च्या अनावरण सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती

अहमदनगर विशेष प्रतिनिधी अल्पावधीतच आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्रात आपले ठसे उमटवणाऱ्या Kya News (Know Your Area) या ऍपच...

अहमदनगर विशेष प्रतिनिधी



अल्पावधीतच आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्रात आपले ठसे उमटवणाऱ्या Kya News (Know Your Area) या ऍपचा अनावरण सोहळा केंद्रीय मंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, प्रसिद्ध वृत्तनिवेदक व भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर तसेच वेधशाळा संस्कृतचे अध्यक्ष डॉ. अर्जुन व्यास यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील शिर्डीत पार पडला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी १०० हुन अधिक पत्रकारांची उपस्थिती होती. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी Kya News च्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सादर केलेल्या चारोळ्या. दरम्यान Kya News चे देवेश गुप्ता यांनी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत