राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथे उद्या बुधवार २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता समर्थ कलेक्शन या नूतन वस्त्र दाल...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथे उद्या बुधवार २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता समर्थ कलेक्शन या नूतन वस्त्र दालनाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
श्रीरामपूर रोडवरील विठामाधव थियटर समोर असलेल्या श्री लक्ष्मी विहार कॉम्प्लेक्स येथे सर्व प्रकारच्या कपड्यांचे समर्थ कलेक्शनचे उद्घाटन सगदुरू नारायणगिरी महाराज गुरुकुल बाभळेश्वरचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ महाराज म्हसे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
तरि या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन बाबासाहेब माधव गायकवाड व अजिंक्य(बालू) बाबासाहेब गायकवाड व परिवाराने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत