राहुरी फॅक्टरी(वेबटीम) उद्या बुधवार दिनांक २१ जुन रोजी जागतिक योग दिनानिमित्त राहुरी फॅक्टरी स्थायी योग प्राणायाम वर्गाकडून साई आदर्श हॉलम...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
उद्या बुधवार दिनांक २१ जुन रोजी जागतिक योग दिनानिमित्त राहुरी फॅक्टरी स्थायी योग प्राणायाम वर्गाकडून साई आदर्श हॉलमध्ये पहाटे ५ ते ६.१५ यावेळेत योगसाधनेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व योगसाधक व योगाप्रमींनी योगसाधनेसाठी उपस्थित रहावे असे आवाहन योगप्रशिक्षक किशोर थोरात यांनी केले आहे.
आजच्या धावपळीच्या युगातही आपण योगसाधनेच्या माध्यमातून अनेक शारीरिक व्याधींवर कशाप्रकारे मात करता येईल तसेच प्राणायामाच्या माध्यमातून श्वसनावर नियंत्रण तसेच ध्यानाच्या माध्यमातून माणसिक शांती तसेच जिवनाचा खरा आनंद योगसाधनेतुनच मिळतो याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे तरी जास्तीत योगाप्रमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत