युवा नेते हर्ष दादा तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त १०० देशी झाडांचे वृक्षारोपण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

युवा नेते हर्ष दादा तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त १०० देशी झाडांचे वृक्षारोपण

  राहुरी(वेबटीम)  शहरात गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशन व राहुरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या ११ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता युव...

 राहुरी(वेबटीम)



 शहरात गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशन व राहुरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या ११ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता युवा नेते हर्ष दादा तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त १०० देशी झाडांचे वृक्षारोपण संपन्न होणार आहे.


राहुरी शहरातील पाण्याची टाकी ते नाका नंबर ५ पर्यंत वृक्षारोपण करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमास आजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित राहणार असून स्टेशन रोड येथील ओजस्वीनी महिला नागरी पतसंस्था येथे कार्यक्रमाची सांगता होणार आहे.


तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत