राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील धानोरे येथील अनेक तरुणांनी आज मंगळवारी माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील धानोरे येथील अनेक तरुणांनी आज मंगळवारी माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आमदार तनपुरे हे जनसंपर्क कार्यालयात जनसंवाद कार्यक्रम घेत होते. त्यावेळी धानोरे येथील तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. श्री तनपुरे यांच्या हस्ते प्रवेश देण्यात आला यात सतीश दिघे सचिन दिघे माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्यभान दिघे, विजय दिघे, राजेंद्र दिघे ,अमित दिघे ,शिवाजी दिघे ,शहाजी दिघे ,गणेश साठे ,यशवंत दिघे ,विजय शिंदे,अमोल दिघे यांनी प्रवेश केला.
यावेळी अक्षय दिघे ,आदिनाथ दिघे, बापू दिघे, आदिनाथ दिघे, सागर डुक्रे, बाळासाहेब खुळे ,राजेंद्र पाठक, अशोक कुलट, पिराजी वाघमारे उपस्थित होते. आमदार तनपुरे यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे नमूद करत विकास कामांसाठी या तरुणांनी झटून काम करावे त्यांना पाठबळ दिले जाईल असे आश्वासित केले. माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्यभान दिघे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले धानोरे येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्षाच्या वाढीला हातभार लागला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत