राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील एन. सी.कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून ग्राहकांना घर बांधण्यासाठी मोफत वास्तू प्लॅन योजना सुरू करण्...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील एन. सी.कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून ग्राहकांना घर बांधण्यासाठी मोफत वास्तू प्लॅन योजना सुरू करण्यात आली आहे.
घराला घरपण देणारी माणस एन. सी.कन्स्ट्रक्शनकडून 2D प्लॅन मोफत तर 3D प्लॅन २९९९ रुपयात दिला जाणार आहे.
वास्तू प्लॅन, लाईट वर्किंग, वास्तूशास्त्र, इंटेरियर, लँडस्केपिंग, आर.सी.सी, 3D इलेव्हेशनसाठी आजच एनसी कन्स्ट्रक्शन, गंगोत्री ट्रेडर्स जवळ, श्रीरामपूर रोड, राहुरी फॅक्टरी, मो-8668949983 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत