येवला(वेबटीम) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनास 350 वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्ताने हिंद...
येवला(वेबटीम)
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनास 350 वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्ताने हिंदू साम्राज्य दिन म्हणून येवला- लासलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये बाबासाहेब डमाळे पाटील मित्र मंडळ व अनुलोम संस्थाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
आज सकाळीच प्रथम गवंडगाव येथे शिवप्रतिमेचे पूजन करून महाराजांच्या जयजयकरांच्या घोषणा देण्यात आल्या डीजे वाद्य च्या तालावर तरुणांनी आनंद घेतला या कार्यक्रमाचे आयोजन बाबासाहेब डमाळे पाटील मित्रमंडळाने केले होते. मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक हजर होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत