टाकळीमिया येथील शिवाजी शिंदे यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

टाकळीमिया येथील शिवाजी शिंदे यांचे निधन

राहुरी(वेबटीम)  राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील दैवत डेअरी व  दैवत पतसंस्थेचे चेअरमन केशव शिंदे यांचे वडील शिवाजी भिकाजी शिंदे यांचे आज स...

राहुरी(वेबटीम)



 राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील दैवत डेअरी व  दैवत पतसंस्थेचे चेअरमन केशव शिंदे यांचे वडील शिवाजी भिकाजी शिंदे यांचे आज सोमवारी दुपारी १ वाजता निधन झाले आहे.


 त्यांच्यावर सायंकाळी ५.३० वाजता टाकळीमिया(ता.राहुरी) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत