देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवराचे सुपुत्र सागर बाळासाहेब खांदे यांची महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल महार...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवराचे सुपुत्र सागर बाळासाहेब खांदे यांची महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव हेमंत ओगले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब खांदे व माजी नगराध्यक्षा इंदुमती खांदे यांचे चिरंजीव सागर खांदे यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हेमंत ओगले यांनी सन्मान केला.
यावेळी बाळासाहेब खांदे, इंदुमती खांदे, श्रीरामपूर तालुका एनएसयुआय अध्यक्ष वैभव कुर्हे, गौरव सिकची, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कुणाल पाटील, शुभम पाटील आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत