राहुरी पोलिसांनी गावठी कट्ट्यासह एकास पकडले, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या पथकाची कारवाई - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी पोलिसांनी गावठी कट्ट्यासह एकास पकडले, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या पथकाची कारवाई

  राहुरी(वेबटीम) राहुरी शहरातील हॉटेल ग्रीन समोरील रोडवर गावठी कट्ट्यासह नेवासा तालुक्यातील एकास राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.       आ...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी शहरातील हॉटेल ग्रीन समोरील रोडवर गावठी कट्ट्यासह नेवासा तालुक्यातील एकास राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


     आरोपी -नितीन भाऊसाहेब आल्हाट

  राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली असून  राहुरी शहरातील हॉटेल ग्रीन समोरील रोड नितीन भाऊसाहेब आल्हाट वय 33 वर्ष रा . मोरया चिंचोरे, ता.नेवासा यास राहुरी पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून  ३० हजार रुपये किंमतीचा एक स्टिल सारख्या धातुचा काळे व सिल्वर रंगाचा गावठी कट्टा त्यामध्ये एक काळे रंगाची मैंगझीन असलेला व  ५०० रुपये किमतीचे एका प्लॅस्टिकचे पिशवीत पितळी रंगाचे पाच राऊंड व  २० हजार रुपये किंमटीव्ह Vivo कं.चा मोबाईल जप्त केला आहे.


 आरोपी नितीन आल्हाट हा गावठी कट्टा व राऊंड विनापरवाना बेकायादा विक्री करण्याचे उद्देशाने स्वतहाचे कब्जात बाळगताना मिळुन आल्याने राहुरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म ऍक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत