गिरिकर्णिका ग्लोबल फाऊंडेशच्यावतीने राहुरी शहरात १०० देशी झाडांचे रोपण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गिरिकर्णिका ग्लोबल फाऊंडेशच्यावतीने राहुरी शहरात १०० देशी झाडांचे रोपण

  राहुरी(वेबटीम) गिरीकणिका ग्लोबल फाऊंडेशन व राहुरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी शहरातील एकनाथ नगर, कॉलेज रोड, डावखर खळवाडी व ...

 राहुरी(वेबटीम)



गिरीकणिका ग्लोबल फाऊंडेशन व राहुरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी शहरातील एकनाथ नगर, कॉलेज रोड, डावखर खळवाडी व केशर मंगल कार्यालया नजीक नगरपरिषदेच्या ओपन स्पेसमध्ये देशी १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. 


यावेळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, शिवशाहीर विजय महाराज तनपुरे, पत्रकार संजय कुलकर्णी, पत्रकार अनिल कोळसे, डॉ. अविनाश जाधव, शंकर आगलावे आगलावे आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


 यावेळी भोसले सर, पवार सर, बच्चाब सर, होडगर सर, श्री.बोरा, श्री. वरशिंदेकर, श्री.दळवी, संतोष सपकाळ, अविनाश शिंदें, किशोर पोतदार, नरेंद्र शिंदे आदि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदिप सोनवणे प्रतिक डावखर, मयुर तनपुरे, शिवराज शिंदे, रोहित डहाळे, अर्थव शिंदे, दत्ता शिंदे, किशोर पवार, कुणाल हारदे, प्रविण काळे, रोहित महाले, मयुर उंडे आदींनी परिश्रम घेतले.


प्रितेश तनपुरे यांनी प्रस्ताविक केले तर प्रदिप सोनवणे योनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत