पानेगांव (वार्ताहर) नेवासे तालुक्यातील पानेगांव येथील प्रगतिशील शेतकरी सोपान रंगनाथ जंगले (वय -६७)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचा पश...
पानेगांव (वार्ताहर)
नेवासे तालुक्यातील पानेगांव येथील प्रगतिशील शेतकरी सोपान रंगनाथ जंगले (वय -६७)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुले ,पुतणे,सुना जावई, नातवंडे असा परिवार आहे.
पोपटराव पाटील संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जंगले, प्रगतीशील शेतकरी लक्ष्मण जंगले यांचे वडील व पानेगांव ग्रामपंचायत उपसरपंच रामभाऊ जंगले यांचे चुलते होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत