देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवराचे सुपुत्र सागर बाळासाहेब खांदे यांची महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. सागर ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवराचे सुपुत्र सागर बाळासाहेब खांदे यांची महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.
सागर खांदे हे देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब खांदे व माजी नगराध्यक्षा इंदुमती खांदे यांचे चिरंजीव असून त्यांची पोलीस दलात उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल आ.लहू कानडे, युवा नेते करण ससाणे, चैतन्य मिल्कचे चेअरमन गणेश दादा भांड, काँग्रेसचे जिल्हा सचिव अजय खिलारी, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, आण्णासाहेब कराळे, राष्ट्रवादी प्रांत सदस्य अजित कदम, शेतकरी नेते राजेंद्र लोंढे, माजी उपनगराध्यक्ष अनंत कदम, कामगार नेते नानासाहेब कदम, दीपक पठारे, डॉ.विश्वास पाटील, वैभव गिरमे, कृष्णा मुसमाडे ,मच्छीन्द्र कराळे, रवींद्र भांड, आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत