राहुरी(वेबटीम) संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या धरणग्रस्त सेवा संघाच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी तुळापूर येथील नवनाथ सोमनाथ शिंदे य...
राहुरी(वेबटीम)
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या धरणग्रस्त सेवा संघाच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी तुळापूर येथील नवनाथ सोमनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली.
नवनाथ शिंदे यांना धरणग्रस्त सेवा संघाचे महाराष्ट्र अध्यक्षा ऍड.सिंड्रेला परेरा व सागर सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी सुनील बर्डे,कोकमठाण, विजय बर्डे,कोकमठाण,मंगल पवार, बिडकीन, सुशीलाबाई मोरे, दादासाहेब काळे, शहादेव अडांगळे, वंदना राऊत आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत