गुहा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गुहा येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचा प्रथम वर्धापन अतिशय उत्साहात पार पडला. श्री.स्वामी समर्थ केंद...
गुहा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गुहा येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचा प्रथम वर्धापन अतिशय उत्साहात पार पडला.
श्री.स्वामी समर्थ केंद्राचे सर्व सेवेकरीवर्ग तसेच ग्रामस्थांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
गुहा गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी डीजेच्या निनादात महिलांनी चांगलाच ठेका धरत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
जिल्हा व तालुक्याचे वरिष्ठ प्रतिनिधी शेजुळ मामा, सतीश इंगळे काका, माणिक तात्या व सुपेकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन सेवेकऱ्यांना केले कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी केंद्रातील सर्व सेवेकरांचे मोलाचे सहकार्य लाभले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत