टाकळीमिया येथे शिवसेना ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

टाकळीमिया येथे शिवसेना ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान

  राहुरी(वेबटीम)  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राहुरी तालुका ३२ गाव प्रमुखपदी विजय गव्हाणे यांची निवड झाल्याबद्दल टाकळीमिया येथे ...

 राहुरी(वेबटीम)





 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राहुरी तालुका ३२ गाव प्रमुखपदी विजय गव्हाणे यांची निवड झाल्याबद्दल टाकळीमिया येथे सन्मान सोहळा पार पडला.


शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख प्रमोदलबडे ,राहुरी तालुका प्रमुख विजुभाऊ गव्हाणे, श्रीरामपूर तालुका प्रमुख प्रमोद वाघ,ज्येष्ठ शिवसैनिक अरुण पाटिल, विजय बडाख, अशोक मगर, जेष्ठ नेते जितुभाऊ शिंदे, उप तालुका प्रमुख राहुल चोथे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रवी भाऊ मोरे, वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब जाधव, युवासेनेचे सचिन करपे, हमिद पटेल, बाळासाहेब शिंदे, बाबासाहेब माकोडे,  विठ्ठल सूर्यवंशी, राजेंद्र कासार, चंद्रकांत सगळगिळे, माऊली बेलदार, रमजान शेख, महेश घोरपडे, संदीप करपे, उमेश कवाणे, अनुप कणसे, रवी करपे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत