श्रीरामपूर(वेबटीम) पुणे येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार सोहळ्यामध्ये श्रीरामपूर येथील अर्जुन चव्हाण याला सर्वोत्तम वृत्ती बाल...
श्रीरामपूर(वेबटीम)
पुणे येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार सोहळ्यामध्ये श्रीरामपूर येथील अर्जुन चव्हाण याला सर्वोत्तम वृत्ती बालक (Best Attitude)महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला.
पुणे येथे पार पडलेल्या शानदार सोहळ्यात कलीनन ब्रँडच्या फाउंडर मेंबर ममता राजपूत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
अर्जुन हा श्रीरामपूर शहरातील न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे इयत्ता ६वी च्या वर्गात शिक्षण घेतो. तो सौ.चव्हाण सर व सौ. चव्हाण मॅडम यांचा नातू आहे तर श्री. हर्षद व सौ .पूजा चव्हाण यांचा मुलगा आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत