राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज श्री शिवाजीनगर या विद्यालयाचे प्राचार्य लूकास संसारे व पर्यवेक्षिका र...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज श्री शिवाजीनगर या विद्यालयाचे प्राचार्य लूकास संसारे व पर्यवेक्षिका राणी साळवे यांनी यांचा मनाचा मोठेपणा दाखवून शिक्षकेतर प्रतिनिधी भाऊसाहेब पगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले.
यावेळी एनसीसी परेड त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले कार्यक्रमासाठी राहुरी फॅक्टरी व परिसरातील पालक वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचालन युसुफ तांबोळी सर यांनी केले तर आभार प्राचार्य संसारे सर यांनी केले.
यावेळी गोसावी सर, घोलप सर , नाईक सर, शिक्षक प्रतिनिधी तागड सर, ज्येष्ठ शिक्षक शिरसाट सर ,महिला प्रतिनिधी दिघे मॅडम ,निमसे मॅडम, शिंदे मॅडम, नलगे मॅडम, पर्यवेक्षिका राणी साळवे, पत्रकार गणेश विघे, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत