राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्था येथे आज १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्था येथे आज १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.
नगर-मनमाड मार्गलगत असलेल्या आदर्श पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात चेअरमन विष्णुपंत गिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संस्थापक शिवाजीराव कपाळे, राहुरी अर्बनचे रामभाऊ काळे, प्रकाश सोनी, किशोर थोरात, डॉ.बबनराव वाकचौरे, मॅनेजर ज्ञानेश्वर सोनवणे व अधिकारी-कर्मचारी, कलेक्शन एजंट , सभासद, खातेदार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत