राहुरी फॅक्टरीत चायनीय दुकानाला आग लावून नुकसान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत चायनीय दुकानाला आग लावून नुकसान

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-  राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावर स्टेट बँकेसमोर असलेल्या राजमुद्रा चायनीज व्हेज-नॉनव्हेज दुकानाला अज्ञात व्...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-



 राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावर स्टेट बँकेसमोर असलेल्या राजमुद्रा चायनीज व्हेज-नॉनव्हेज दुकानाला अज्ञात व्यक्तीने आग लावून नुकसान केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.


  राहुरीतील सोनू घोरपडे व सलिम पठाण यांनी फॅक्टरी येथील स्टेट बॅंकेसमोर राजमुद्रा चायनिज हा व्यवसाय सुरू केला असून अज्ञात व्यक्तीने या दुकान(शेड) आग लावून पेटवून दिल्याचे सकाळी उघड झाले आहे.  यामध्ये फ्लेक्स व इतर नुकसान झाले आहे.

 यापूर्वीही हेच दुकान पेटवून दिल्याचा प्रकार घडला होता.  घटनास्थळी पोलीसांनी येऊन पाहणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत