नेवासा प्रतिनिधी आम्हाला वेळीच कळाले असते तर हा प्रकार घडला नसता. पोलिसांनी मुलींच्या छेडछाडीचा प्रकार गांभीर्याने घ्यावा, अन्यथा आम्हाला दख...
नेवासा प्रतिनिधी
आम्हाला वेळीच कळाले असते तर हा प्रकार घडला नसता. पोलिसांनी मुलींच्या छेडछाडीचा प्रकार गांभीर्याने घ्यावा, अन्यथा आम्हाला दखल घ्यावी लागेल. अटक करण्यात आलेल्या हिंदू समाजाच्या मुलांवरील दाखल गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक कमलेश नवले पाटील यांनी केली.
उंबरे गावातील दोन गटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाची बैठक पार पडली. यावेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. पालकांना मुलींच्या सुरक्षेची भीती वाटू लागली आहे. अब्रू जाईल या भीतीने कोणी पुढे येत नाही, याचा गैरफायदा घेतला जात असेल तर, असेल त्यांचा आम्ही बंदोबस्त करू, असा इशारा नवले यांनी दिला. केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत