राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील ओसियॉमाता ग्रामिण कृषी व शिक्षण संस्थेच्या गोपाळकृष्ण गोशाळेच्या नवनियुक्त ट्रस्टी मंडळ ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील ओसियॉमाता ग्रामिण कृषी व शिक्षण संस्थेच्या गोपाळकृष्ण गोशाळेच्या नवनियुक्त ट्रस्टी मंडळ तसेच ट्रस्टी सदस्य व निमंत्रित सदस्यांच्या निवडी जाहीर झाल्या असून अध्यक्षपदी ललित चोरडिया, उपाध्यक्षपदी निलेश तनपुरे, सचिवपदी सागर लुंकड यांची तर निमंत्रित ट्रस्टी म्हणून गणपत गव्हाणे व पारस नहार यांची निवड करण्यात आली आहे.
चिंचविहिरे येथे १५ ऑगस्ट २०१० रोजी गोपाळ महाराज शास्त्री बीड यांच्या अध्यक्षतेखाली कृषीभूषण राजेंद्र कुंकूलोळ कोल्हार यांच्या शुभहस्ते ह भ प राजेंद्र महाराज चोरडिया यांच्या प्रेरणेने एक गाईपासून गोशाळा सुरू करण्यात आली असून आज शेकडो गावरान गायी या गोशाळेत सांभाळल्या जात असून समाजातील अनेक दानशूर मंडळींचे या गोशाळेसाठी सहकार्य लाभत आहे.
अध्यक्षपदी ललित चोरडिया, उपाध्यक्षपदी निलेश तनपुरे, सचिवपदी सागर लुंकड यांची तर ट्रस्टी म्हणून प्रवीण लुक्कड, डॉ.प्रशांत अच्छा, सागर चोरडिया यांची तर निमंत्रित सदस्यपदी गणपत गव्हाणे, पारस नहार, संतोष लुक्कड, संतोष तनपुरे, युवराज ओस्तवाल, प्रेमचंद कुंकलोळ, अभय छाजेड, संजय बाफना, राहुल बेदमुथा, वैभव धोका यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत