राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद रोड येथील मेळवणे कॉम्प्लेक्स येथे स्वप्नगंधा कन्स्ट्रक्शन व मातोश्री इंटेरिअर या दालन...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद रोड येथील मेळवणे कॉम्प्लेक्स येथे स्वप्नगंधा कन्स्ट्रक्शन व मातोश्री इंटेरिअर या दालनाचा शुभारंभ उद्या रविवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा. शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष मा.आ.चंद्रशेखर कदम,बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
यावेळी राहुरी तालुक्यातील राजकीय,सामाजिक, धार्मिक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सुमेध सोज्वळ, सिद्धार्थ भगत, सिद्धार्थ सोज्वळ सर,किशोर भगत सर यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत