राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील आदर्श गाव गणेगाव ग्रामपंचायतीस राष्ट्रसतं तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियानात नाशिक विभागीय स्तरावर त...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील आदर्श गाव गणेगाव ग्रामपंचायतीस राष्ट्रसतं तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियानात नाशिक विभागीय स्तरावर तृतीय पुरस्कार मिळाला आहे.
नाशिक येथे मुख्य आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक जिल्हा मुख्य काय॔कारी आधिकारी आसिमा मित्तल, उपायुक्त उज्ज्वला कोळसे उपायुक्त चौधरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, ६ लक्ष रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी राहुरी पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री.सिनारे, स्वअभियानाचे आधिकारी श्री बेल्हेकर , ग्रामविकास आधिकारी शपाखरे भाऊसाहेब, ग्रामविकास आधिकारी आरती हारदे मार्गदर्शक अमोल भनगडे, सरपंच सौ.शोभाताई भनगडे ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद कोबरणे, विकास कोबरणे, कविता कोबरणे, वैष्णवी कोबरणे, विविध काय॔कारी सेवा सोसायटीचे चेअरमन कैलास नारायण कोबरणे, गंगाधर कोबरणे, पोपट बाळासाहेब कोबरणे, सतिश कोबरणे, आदिनाथ कोबरणे , राजेंद़ कोबरणे , डाॅ संदिप कोबरणे, बाळासाहेब कोबरणे, नानासाहेब कोबरणे, सुरेश लांहुडे, रंजना कोबरणे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत