श्रीरामपूर येथील साई सोशल फाउंडेशनच्या वतीने गौरी - गणपती सजावट ऑनलाइन स्पर्धा २०२३ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती हेमंत ओगले यांनी दिल...
श्रीरामपूर येथील साई सोशल फाउंडेशनच्या वतीने गौरी - गणपती सजावट ऑनलाइन स्पर्धा २०२३ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती हेमंत ओगले यांनी दिली.
आकर्षक_बक्षीसे :-
१) प्रथम बक्षीस - सोन्याची ठुशी.
२) द्वितीय बक्षीस -
वॉशिंग मशीन.
३) तृतीय बक्षीस -
सोफा सेट.
४) चतुर्थ बक्षीस - फ्रिज.
५) पाचवे बक्षीस -
तीन बर्नर गॅस शेगडी
🧾स्पर्धेचे नियम व अटी :-
♦️स्पर्धेमधून पाच विजेते निवडले जातील.
♦️दहा उत्तेजनार्थ बक्षिसे दिले जातील.
♦️100 बक्षिसे पहिल्या स्पर्धकांसाठी दिले जातील.
♦️स्पर्धा ही केवळ शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी आहे. (अकोले, संगमनेर, राहता, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी व नेवासा तालुके).
♦️स्पर्धकांनी आपल्या गौरी-गणपती सोबत सेल्फी फोटो व व्हिडिओ असे दोन फोटो किंवा क्यूआर स्कॅन मध्ये आपली माहिती भरून सेल्फी फोटोसह व्हिडिओ पाठवावा किंवा दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर पाठविणे बंधनकारक राहील.
♦️गौरी गणपती सजावटीमध्ये सामाजिक संदेश असल्यास त्या स्पर्धकास विशेष प्राधान्य राहील.
♦️स्पर्धेत भाग घेणार्या स्पर्धकाने स्वतःचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक सोबत दिलेल्या नंबर वरती पाठवणे अनिवार्य असेल.(बक्षिस वितरणासाठी हि माहीती बंधनकारक असेल)
♦️बक्षीस वितरणाची वेळ व तारीख दिनांक ५ ऑक्टोबर 2023 रोजी विजेत्या स्पर्धकास कळविण्यात येईल.
♦️सदर स्पर्धेचे फोटो आमच्या ऑफिशिअल पेज ला टाकले जातील तेव्हा जास्तीत जास्त शेअर करून लोकांचा प्रतिसाद मिळवण्यासाठी प्रयत्न करावा.
♦️ स्पर्धा कालावधी १९ ते २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत असेल, २८ सप्टेंबर नंतर कोणताही फोटो स्वीकारण्यात येणार नाही व ग्राह्य धरण्यात येणार नाही.
♦️ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर आपली माहिती देऊन पाठवावे /व्हॉट्सअप क्रमांकावर आपल्या गौरी-गणपती सजावटीचे फोटो पाठवायचे आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
+91 80873 99989
आमचे सोशल मिडीया लिंक -
१) Facebook -
@hemantogale
२) Instagram -
@hemantogale
३) Twitter -
@hemantogale
Google लिंक -
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc_jFwZWEx6NQRkbp3NGT_YnfAPs8FwJgAkeqteDZKaWVBYiw/viewform?usp=sf_link

कोणत्याही टिप्पण्या नाहीत