राहुरी फॅक्टरीत उद्या सोमवारी रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत उद्या सोमवारी रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील  व्हॉलीबॉल ग्राउंड शेजारील तनपुरे कारखाना कामगार वसाहत येथील युवा संघर्ष प्रतिष्ठानच्यावतीने स...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील  व्हॉलीबॉल ग्राउंड शेजारील तनपुरे कारखाना कामगार वसाहत येथील युवा संघर्ष प्रतिष्ठानच्यावतीने सोमवार दि २५ सप्टेंबर रोजी गणेश उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


 सोमवार २५ रोजी  सकाळी  १० ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबिर  आयोजित करण्यात आले असून रक्तदात्यांनी रक्तदान करावे तसेच सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी  युवा संघर्ष प्रतिष्ठानने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत