राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथे शिक्षण पुर्ण करून सध्या पुणे जिल्ह्यातील बारामती येथे स्थायिक असलेले उद्योजक तथा सह्याद्री इलेक...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथे शिक्षण पुर्ण करून सध्या पुणे जिल्ह्यातील बारामती येथे स्थायिक असलेले उद्योजक तथा सह्याद्री इलेक्ट्रीकलचे सर्वेसर्वा मोहनराव शितोळे यांच्या पत्नी कुसेगावच्या लोकनियुक्त सरपंच व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेच्या सदस्या छायाताई शितोळे यांनी राहुरी फॅक्टरी येथे सदिच्छा भेट दिली असता मित्र परिवाराच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उद्योजक जयेश मुसमाडे, सुधीर झांबरे, अरुण पटारे, पंकज घोरपडे, सोनाली रेपाळे, योगिता पटारे आदी उपस्थित आदी उपस्थित होते.
यावेळी छायाताई शितोळे यांचा सन्मान करण्यात येऊन भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत