राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद चौकात नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या श्री बालाजी स्विट्सचा उद्घाटन सभारंभ उद्या शुक्रव...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद चौकात नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या श्री बालाजी स्विट्सचा उद्घाटन सभारंभ उद्या शुक्रवार दि २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.
श्री बालाजी स्वीटस या दालनात स्पेशल ड्रायफूट, बंगाली मिठाई, नमकीन, चाट, नाश्ता आयटम उपलब्ध असणार आहेत.
या दालनाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री आ.प्राजक्त तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आ.लहुजी कानडे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते, राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष सुनील विश्वासराव, डॉ.गुलफाम सय्यद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन बन्सीलाल चौधरी, मगराज चौधरी, दोलाराम चौधरी, रामसा चौधरी, गुमनाराम चौधरी आदी आदींनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत