राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथे नवीन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी असून दसरा व दिवाळी पूर्व...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथे नवीन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी असून दसरा व दिवाळी पूर्वीच किराणा सुपर मार्केट व कापड दुकान सुरू करण्यासाठी फर्निचर, माल तसेच १० बाय ३५ साईजचे ३ दुकान गाळ्यांसह योग्य किंमत आल्यास चालविण्यास देणे आहे.
याबाबत आधिक माहितीसाठी ९८६०६२११७९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत