राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत मधील पावन गणपती प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवात आज गुरुवार दिनांक १९ ऑक्टोबर रो...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत मधील पावन गणपती प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवात आज गुरुवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता हरिभक्त परायण नामदेव महाराज शास्त्री आळंदीकर मु.पो.जातप यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे.
तरी या कीर्तन सोहळ्याचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत