राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यवतीने आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा आज गुरुवार ९ नोव्हेंबर रोज...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यवतीने आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा आज गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
लहान मुले,महिलांना तसेच तरुण वर्गाला* सुंदर व आकर्षक आकाशकंदील बनविण्याची कला अवगत व्हावी यासाठी वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने व श्री हरेश्वर साळवे सर यांच्या सहकार्याने आज गुरुवार दि 9 नोव्हेंबर रोजी स 10 ते दु 4 पर्यंत* मोफत कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
कृपया इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा ही विनंती.
*वार व वेळ:-* गुरुवार दि 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दु 4 पर्यंत
*ठिकाण :-* राहुरी फॅक्टरी,वैष्णवी चौक (योगाभवन शेजारी)
संपर्क-7709037750

कोणत्याही टिप्पण्या नाहीत