राहुरी फॅक्टरी(वेबटीम) एच.पी वॉशिंग सेंटर ग्राहकांना उत्तम सेवा व सुविधा देण्यास भर देईल असे प्रतिपादन चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
एच.पी वॉशिंग सेंटर ग्राहकांना उत्तम सेवा व सुविधा देण्यास भर देईल असे प्रतिपादन चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी केले.
राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी स्मारक नजीक असलेल्या एचपी(तांबे) पेट्रोल पंप आवारात शुक्रवारी सकाळी एचपी वॉशिंग सेंटरचे उद्घाटन उद्योजक भांड व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्वांचे स्वागत एचपी वॉशिंग सेंटरचे कुणाल पाटील व शुभम पाटील यांनी केले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी सचिन गुजर, उत्तमराव कडू , विश्वास पाटील, वैभव गिरमे, दत्ता पा कडू, बाळासाहेब खांदे, अनिल पाटील, कृष्णा मुसमाडे,नानासाहेब कदम,अशोक खुरूद,अजय खिलारी,सचिन सरोदे,विनोद पाटील,मेजर कडू पा, संदीप कदम,मुस्ताक शेख,दिपक पठारे,धनंजय शिंदे,कल्यांण भोसले,तिर्थराज नवले,गोपाल भोसले ,शिवराज पाटील, राजवर्धन पाटील ,अवि गायके,पिनु कोबरणे,मयुर अडागळे,अर्जुन कांबळे,शंकर धोत्रे,विशाल ओहोळ, आरबाज शेख, संदीप कडू राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.सर्वांचे आभार संजय पाटील यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत