राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील वैष्णव चौकात मोहटा देवी मंदिर समोरील सबस्टेशन रोडवर अयोध्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील वैष्णव चौकात मोहटा देवी मंदिर समोरील सबस्टेशन रोडवर अयोध्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता समाजप्रबोधनकार रोहिणीताई कारले यांचे प्रवचन तसेच अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारणीसाठी योगदान देणाऱ्या कारसेकांचा वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने सन्मान संपन्न होणार आहे. व त्यानंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न होणार असून यानिमित्ताने मकर संक्रांत पार्श्वभूमीवर महिलांसाठी हळदी कुंकू व वाण वाटप कार्यक्रम संपन्न होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत